*द्रोण व पत्रावळी उद्योग*
*वाचा उद्योजक व्हा उद्योजक* 🌍 *उद्योजक महाराष्ट्र उद्योजकीय प्रेरणा* 🍽 *द्रोण व पत्रावळी उद्योग* :- 🎯 *पळसाच्या पाना पासून द्रोण* 👉🏽भारतात पळसाच्या पाना पासून अनेक वर्षा पासून पत्रावळी /द्रोण बनविण्यात येत आहेत .आधुनिकीकरणामुळे पत्रावळी ची जागा पेपर डिश ने घेतली आहे. वापरा आणि फेकून नष्ट करा आणि निसर्गाला प्रदूषण मुक्त ठेवा. यामुळे पत्रावळी आणि द्रोण यांचा उपयोग सर्व ठिकाणी आढळून येतो आणि बऱ्या पैकी रोजगार मिळवता येतो . 🎯 *बाजार पेठ -* 👉🏽द्रोण ,पत्रावळी ,पेपर डिश हे प्रत्येत घरात वापरले जातात .किराणा माल दुकाने ,स्टेशनरी ,दुकाने ,पानपट्टी,मंगल कार्यालय ,सार्वजनिक भंडारा कार्यक्रम इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी ठिकाणे आहेत . 👉🏽ऑर्डर प्राप्त करून उत्पादन करता येते .जिथे आपण उत्पादन घेता त्याच ठिकाणी विक्री साठी बँनर,बोर्ड लावून विक्री करू शकता .मंडी ,आठवडी बाजार या ठिकाणी विक्रीचे दालन उघडू शकता .न विटणारी ,न सडणारी,टिकून राहणारे हे उत्पादन आहे त्या साठी आपण स्वतः किंवा बचत गट स्थापन करून उद्योग सुरु करू शकता . 🎯 *कच्चा माल :-*...

Comments
Post a Comment