*द्रोण व पत्रावळी उद्योग*
*वाचा उद्योजक व्हा उद्योजक*
🌍 *उद्योजक महाराष्ट्र उद्योजकीय प्रेरणा*
🍽 *द्रोण व पत्रावळी उद्योग* :-
🎯 *पळसाच्या पाना पासून द्रोण*
👉🏽भारतात पळसाच्या पाना पासून अनेक वर्षा पासून पत्रावळी /द्रोण बनविण्यात येत आहेत .आधुनिकीकरणामुळे पत्रावळी ची जागा पेपर डिश ने घेतली आहे. वापरा आणि फेकून नष्ट करा आणि निसर्गाला प्रदूषण मुक्त ठेवा. यामुळे पत्रावळी आणि द्रोण यांचा उपयोग सर्व ठिकाणी आढळून येतो आणि बऱ्या पैकी रोजगार मिळवता येतो .
🎯 *बाजार पेठ -*
👉🏽द्रोण ,पत्रावळी ,पेपर डिश हे प्रत्येत घरात वापरले जातात .किराणा माल दुकाने ,स्टेशनरी ,दुकाने ,पानपट्टी,मंगल कार्यालय ,सार्वजनिक भंडारा कार्यक्रम इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी ठिकाणे आहेत .
👉🏽ऑर्डर प्राप्त करून उत्पादन करता येते .जिथे आपण उत्पादन घेता त्याच ठिकाणी विक्री साठी बँनर,बोर्ड लावून विक्री करू शकता .मंडी ,आठवडी बाजार या ठिकाणी विक्रीचे दालन उघडू शकता .न विटणारी ,न सडणारी,टिकून राहणारे हे उत्पादन आहे त्या साठी आपण स्वतः किंवा बचत गट स्थापन करून उद्योग सुरु करू शकता .
🎯 *कच्चा माल :-*
👉🏽विविध रंगांचे वॉटर प्रूफ कागद ,ज्या आकार मध्ये आपणास द्रोण ,पत्रावळी ,पेपर डिश बनविण्याचे आहेत त्या आकाराचे मोल्ड ,डाइज आणि मागणी नुसार सिल्वर ,गोल्ड ,प्लास्टिक कोटेड कागद लागतील .
🎯 *यंत्र सामग्री -*
👉🏽हायड्रॉलिक मशीन - या मशीन द्वारे आपण दर दिवशी कमीत कमी दहा हजार पत्रावळी तयार करू शकता .होलसेल ऑर्डर पूर्ण करण्यास ह्या मशीनचा चांगला उपयोग होतो .दर पत्रावळी आणि द्रोण होलसेल विक्री केली तर प्रति नग २५ पैसे नफा मिळाला तरी १०हजार चे दिवसाला २५००/- रुपये कमावू शकतात .वेगवगळ्या प्रकारच्या हायड्रॉलिक मशीनरी उपलब्ध आहेत .
*नमुना प्रकल्पअहवाल*
१]प्रकल्पासाठी जागा आणि इमारत :-
जागा [स्वतःची /भाड्याची -............चौ फूट
इमारत ------------ चौ फूट
२]मनुष्य बळ-
कुशल -------[........]
अर्ध कुशल ------[.........]
अकुशल -[..........]
३]जागा विकसित खर्च :
जमीन लेव्हलिंग ,कुंपण ,इ .-.............
४]इमारत गरज -............
५]प्रकल्प साठी यंत्र सामग्री :-------------
६]स्थिर संपत्ती खर्च :-
१]ऑफिस फर्निचर -..........
२]वर्क शॉप फर्निचर :--------
३]अन्य साहित्य .........
एकूण खर्च :--------
७] खेळते भांडवल :-
१]कच्चा माल........
२]पक्का माल .......
३]उधार .........
८]वार्षिक कच्चा माल आवश्यक्ता :-
कच्चा माल ...............
९]अधिकचा खर्च :-
१]वीज .......
२]इंधन ......
३]पाणी ......
एकूण खर्च :-
१०]घसारा:-
१]इमारत .......
२]यंत्र सामग्री .......
११]प्रशासकीय खर्च :
व्यवस्थापक.......
निरीक्षक ........
रखवालदार ......
अचानक येणार खर्च ..........
प्रवास खर्च ..........
इतर खर्च ........
एकूण खर्च :-...........
१२]विक्री खर्च :-
विक्री व्यवस्थापक.......
विक्री प्रतिनिधी ........
एकूण :-........
A] प्रकल्प अंदाजे भांडवली खर्च :-
1जागा [स्वतःची /भाड्याची ]..........
२]जागेचा विकास खर्च -----
३]इमारत.............
४]स्थिर संपत्ती खर्च .....
५]उत्पादन पूर्व खर्च ......
एकूण खर्च :-..........
फंड उभारणी:-
स्वतः :-------३५%
बँक :---------६५%
मनुष्य बळ आवश्यक्ता :-
अर्ध कुशल .......[४,००,०००]*
अकुशल ........[६,,००.००० ]*
एकूण :-..............
देखभाल खर्च :_
इमारत ........
यंत्र सामग्री .........
अन्य स्थावर मालमत्ता .......
एकूण :-...........
उत्पादन पूर्व खर्च -
प्रक्लप अहवाल .........
मार्केट सर्व्हे .........
कायदा ,व्यवसाय मार्गदर्शन खर्च :.........
एकूण :-...........
प्रकल्प वार्षिक उत्पादन :-
कच्चा माल ..........
उपयुक्तता .........
वेतन ............
दुरुस्ती खर्च .........
घसारा ..............
प्रशासकीय ,अचानक खर्च ,विक्री खर्च .........
कर्जा वरील व्याज -...........
एकूण :--------------
वार्षिक विक्री -..............
वार्षिक नफा .............
उत्पादन [खरेदी खर्च कमी [-]विक्री जास्त = नफा
[विक्री पेक्षा उत्पादन खरेदीखर्च जास्त झाल्यास तोटा होईल त्या साठी प्रथम खर्च मांडतांना योग्य सविस्तर आखणी करावी ]
✍ सौजन्य-
🤵 *लक्ष्मण भोसले*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*व्यावसायिक माहिती, मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण मिळविण्यासाठी तसेच आपल्या वर्तमान व्यवसायाची जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्याकरिता उद्योजक महाराष्ट्र च्या Digital Magazine ला खालील link च्या साहाय्याने केवळ एकदाच join व्हा आणि Business related updates मिळवा दररोज आपल्या whatsapp वरती ते देखील विनामुल्य* !!!!!
📢 वरील माहिती आवडल्यास आपल्या संपर्कातील व्यावसायिक तसेच व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या बांधवाना माहिती forward करावी आणि business updates दररोज विनामुल्य आपल्या व्हाट्सअप्प ला मिळविण्याकरिता वरील लिंक च्या साहाय्याने आपली नोंदणी करावी ही विनंती. आपला एक share कोणाला तरी उद्योजक होण्यास मदत करू शकतो.
🌐 _*उद्योजक जोडुयात, उद्योजक घडवुयात*_
🌍 _*जॉईन उद्योजक महाराष्ट्र समुह*_
🙏🙏🙏🙏😇😇😇😇🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Comments
Post a Comment