मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

महाराष्ट्र शासन
उद्योग संचालनालय ,
जिल्ह्य उद्योग केंद्र सर्व

नवीन उद्योग उभारणीसाठी सुवर्णसंधी सुवर्णसंधी

💐💐🌹🌹💐💐

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम , 

  💐💐🌹🌹💐💐

योजनेचे संकेतस्थळ :-
http://maha-cmegp.gov.in

 योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र

 योजनेचे निकष :-
1) वयोमर्यादा 18 ते 45     (अ जा / अ ज / महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
2) शैक्षणिक पात्रता
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास

3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख
4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख

प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
 (iI) इमारत बांधकाम :-कमाल मर्यादा 20% ( iii )खेळते भांडवल :- कमाल मर्यादा 30%

5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%

6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 %
7) सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे .

8) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र

1)पासपोर्ट साइज फोटो
2) आधार कार्ड
3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र ,वेबसाईटवरिल मेनोमध्ये मिळेल (Undertaking Form )
6)प्रकल्प अहवाल
7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( उदा माजी सैनिक, अपंग )
9) REDP/EDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
10)पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Ii)अधिकार पत्र ,घटना

टीप :- वरील कागदपत्रामधील अनुक्रमांक  1 ते 4 हे 300 KB पर्यंत व  अ क्र 5 आणि 6 हे 1 MB  पर्यंत असावे .

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ ☝🏻संकेत स्थळाला भेट दयावी
    💐💐🌹🌹💐💐

Comments

Popular posts from this blog

*कंपनी कशी सुरू करावी आणि भारतात कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया:*

*द्रोण व पत्रावळी उद्योग*

*आपल्या ग्राहकांना कसे आकर्षित करावे*