Posts

*कंपनी कशी सुरू करावी आणि भारतात कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया:*

How to Start company in India & Regestration process  🏢 *कंपनी कशी सुरू करावी आणि भारतात कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया:*   👉🏽एक कंपनी हि अशी बाब आहे जी काही प्रशिक्षित लोक एकत्र बनवतात, ज्याचा वापर विविध वस्तू विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी किंवा सेवा देण्यासाठी किंवा घेण्यास केला जातो. भारतात आज अशा अनेक कंपन्या आहेत ज्या पहिल्या क्रमांकावर आहेत पण बर्‍याच कंपन्या आजवर धडपडत आहेत कारण आजच्या काळात बाजारात स्पर्धा इतकी आहे की कोणी ही बाजारात स्थिर अवस्थेत राहू शकत नाही. या लेखामध्ये आपल्याला कंपनी म्हणजे काय आणि कंपनी कसे कार्य करते तसेच किती प्रकारच्या कंपन्या आहेत याबद्दल आपल्याला माहिती वाचायला मिळेल.  🤔 *कंपनी म्हणजे काय?*  👉🏽जेव्हा काही निवडलेले प्रशिक्षित अधिकारी एकत्रितपणे संस्था चालवतात तेव्हा ती एक कंपनी बनते. वस्तू विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी किंवा सेवांची देवाणघेवाण करण्यासाठी कंपनीची स्थापना कंपनीच्या समभागधारकांनी केली जाते. काही कंपन्या नफ्यासाठी असलेल्या संस्थांशी संबंधित असतात आणि काही कंपन्या ना नफा संस्थांसाठी काम करता...

Immortal Chess Academy

Image
        ♟  बुद्धिबळ क्लासेस   ♟

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी जबरदस्त गोष्ट

एकतर्फी प्रेम करून फसलेल्या आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी जबरदस्त गोष्ट लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट आता  पुर्णपणे वाचा. (सकारात्मकतेचे अप्रतिम उदाहरण ) एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाचं, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढयात त्याला आठवलं, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते'  थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही. गोष्टीचा पु...

*॥ कपालभाती प्राणायाम नव्हे ती तर एक शुद्धी क्रिया ॥*

*॥ कपालभाती प्राणायाम नव्हे ती तर  एक शुद्धी क्रिया ॥* डॉ• घोसाळकर (एम बी बी एस) यांनी  कपालभातीबद्दल खूपच चांगली माहिती दिलेली आहे.    कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले मी पाहिले आहेत. कपाभातीमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयंपूर्ण होतो. कपालभातीने हार्टमधले ब्लॉकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण उघडतात, कोणतेही औषध न घेता. कपालभाती     करणा-याची  हृदयाची कार्यक्षमता वाढते.  हृदयाची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही.  हृदयाचे फंक्शन सामान्य राहते. अजून एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हृदय कधीच बंद पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हृदय बंद  पडल्याने मरतात.     कपालभाती केल्याने शरीरांतर्गत आणि शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझॉल्व्ह होते. कपालभातीने शरीरात उर्जा निर्माण होते. त्यामुळे गाठी विरघळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस...

*द्रोण व पत्रावळी उद्योग*

*वाचा उद्योजक व्हा उद्योजक* 🌍 *उद्योजक महाराष्ट्र उद्योजकीय प्रेरणा* 🍽 *द्रोण व पत्रावळी उद्योग* :-  🎯 *पळसाच्या पाना पासून द्रोण*  👉🏽भारतात पळसाच्या पाना पासून अनेक वर्षा पासून पत्रावळी /द्रोण बनविण्यात येत आहेत .आधुनिकीकरणामुळे पत्रावळी ची जागा पेपर डिश ने घेतली आहे. वापरा आणि फेकून नष्ट करा आणि निसर्गाला प्रदूषण मुक्त ठेवा. यामुळे पत्रावळी आणि द्रोण यांचा उपयोग सर्व ठिकाणी आढळून येतो आणि बऱ्या पैकी रोजगार मिळवता येतो .  🎯 *बाजार पेठ -* 👉🏽द्रोण ,पत्रावळी ,पेपर डिश हे प्रत्येत घरात वापरले जातात .किराणा माल दुकाने ,स्टेशनरी ,दुकाने ,पानपट्टी,मंगल कार्यालय ,सार्वजनिक भंडारा कार्यक्रम इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरात येणारी ठिकाणे आहेत . 👉🏽ऑर्डर प्राप्त करून उत्पादन करता येते .जिथे आपण उत्पादन घेता त्याच ठिकाणी विक्री साठी बँनर,बोर्ड लावून विक्री करू शकता .मंडी ,आठवडी बाजार या ठिकाणी विक्रीचे दालन उघडू शकता .न विटणारी ,न सडणारी,टिकून राहणारे हे उत्पादन आहे त्या साठी आपण स्वतः किंवा बचत गट स्थापन करून उद्योग सुरु करू शकता .  🎯 *कच्चा माल :-*...

कुक्कुट पालन व्यवसाय (Poultry Farming)

🌍 *उद्योजक महाराष्ट्र व्यावसायिक माहिती* 🐔 * कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि माहिती : अंडी उत्पादन* 👉🏽  शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात. या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय. त्यातल्या त्यात, ब्रॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा परसातील कुक्कुट पालनामध्ये पशुपालक मित्रांनी भरपूर उत्साह दाखवला आहे. यात नियमित उत्पन्न देणारा गावरान अंडी उत्पादन हा उपव्यवसाय किंवा जोडधंदा देखील भरपूर चर्चेत आहे.  आज कमी कालावधीमधे तयार होणाऱ्या गावरान क्रॉस ब्रीड्स उपलब्ध आहेत त्यापैकी काहि खाली नोंदवल्या आहेत. 🥚 *अंडी-उत्पादनासाठी कोंबड्यांच्या जाती* 👉🏽 जेव्हा आपन गावरान अंडी उत्पादनाचा विचार करतो तेव्हा काही विशिष्ट जाती आपल्या डोळ्यांन समोर येतात त्यापैकी – RIR ( ऱ्होड आइलैंड रेड ) (वजन वाढ धीम्या गतीने 6 महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरु एका चक्रात 220 ते 250 अंडी उत्पादन सर्वोत्कृष्ट लेयर) – ब्लैक अस्ट्रॉलॉर्प (सर्...

ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 मार्ग

🌐 *उद्योजक महाराष्ट्र व्यवसायिक माहिती* 🖥 *ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 मार्ग* 👉🏽आज काल भारतामध्ये online jobs ने जोर पकडला आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगाच्या काना-कोपऱ्यात Online Internet Jobs च्या मदतीने लोक घर बसल्या लाखो रुपये कमवत आहेत. 👉🏽भारतामध्ये २०१६ पासून इंटरनेट च्या माध्यमातून Online Jobs करणे जरा जास्तच सोपे झाले आहे आणि याचे प्रमुख कारण आहे JIO. जेव्हा पासून मुकेश अंबानी यांनी भारतामध्ये JIO ची सर्विस सुरु केली तेव्हा पासून भारतामध्ये ऑनलाईन जॉब्स करणे खूपच सोपे झाले आहे. 👉🏽आज कोणत्याही Technical Knowledge शिवाय सुद्धा India मध्ये लाखो लोक online jobs च्या मदतीने महिन्याला १०,००० ते ३०,००० रुपये कमवत आहेत व ज्यांना पुरेपूर इंटरनेट आणि इंटरनेट वरील तंत्रज्ञानाची सखोल माहिती आहे ते तर लाखो रुपये कमवत आहेत. 👉🏽काही लोक तर आपल्या ९-६ च्या नोकरी नंतर आज Part time Online jobs करत आहेत आणि हा खूपच योग्य मार्ग मी समजतो कारण बघा ना आपला नेहमीचा जॉब करत करत जर ऑनलाईन काही passive income होत असेल तर त्यात वाईट काय? 👉🏽Advertisements करणे हा मी समजतो कि इंटरनेट वर...